Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये “पाऊस प्रकल्प” उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव -(प्रतिनिधी)- विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये पावसाचा प्रकल्प उत्साहात साजरा झाला. यामध्ये पाऊस कसा पडतो याची माहिती देण्यात आली.या नंतर पाऊस कसा पडतो यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हिडिओ चित्रफित द्वारे मुलांना पावसाचे गाणे व पावसाचे महत्त्व दाखविण्यात आले.शिक्षकांनी रेखाटलेल्या जल चक्र या  रांगोळी द्वारे विद्यार्थ्यांना पाऊस कसा पडतो ही माहिती देण्यात आली.या दिवशी बाहेर पाऊस पडत असल्याने मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अमित सिंह भाटिया व समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन  लाभले. सदरं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता गुरव यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हजरत बिलाल संस्थेतर्फे महाराष्ट्ररत्न आदर्श शिक्षक पुरस्काराचे आवाहन

Next Post

भीम आर्मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Next Post
भीम आर्मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

भीम आर्मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo