Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव ची चिंतन बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव ची चिंतन बैठक संपन्न

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने सालाबादाप्रमाणे होणाऱ्या संघटनेच्या अधिवेशना बाबत तसेच कोरोना महामारी मुळे संघटनेच्या कामात आलेली मरगळ घालवण्यासाठी तसेच संघटनेच्या सभासद नोंदणी अभियान राबवण्याबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची चिंतन बैठक चारठाणा तालुका मुक्ताईनगर येथील वनविभागाच्या रेस्ट हाऊस मध्ये दी.26/09/2020 वार शनिवार रोजी पार पडली. या चिंतन बैठकीमध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अंतर्गत येणाऱ्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांनी राज्य स्तरावरून आलेल्या सूचनांची माहिती अवगत केली. तसेच कामाच्या ध्येय धोरणाची दिशा स्पष्ट केली. या चिंतन बैठकीत शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वनविभाग ,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभाग , तसेच इतर विभागांचे ही पदाधिकारी उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना बळी ठरलेल्या लोकमतचे पत्रकार शरद बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी-मुख्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी

Next Post

टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल येथे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा आँनलाईन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo