Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

किसान संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजकुमार जेफ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
किसान संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजकुमार जेफ

नाशिक-(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते व हिंदी भाषिक संघटनेचे प्रमुख राजकुमार जेफ यांची राष्ट्रीय किसान संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजस्थानचे उप-मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या आदेशानुसार चौधरी रामकेश गुर्जर यांनी राजेश पायलट किसान संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडी बद्दल नाशिक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर,माजी मंत्री शोभा बच्छाव,माजी आमदार जयप्रकाश छाजेड,मनपा गटनेते शाहू खैरे,नगरसेविका वत्सला खैरे,ओबीसी विभगाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत,ब्रिजमोहन टूर्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी ,लोगो पायलट राकेश जेफ,अनिल कोठुळे,संतोष ठाकूर,कैलास सैनी,ऑल इंडिया सैनी सेवा समाज संस्थेचे सरचिटणीस पी.एम.सैनी,डी.एल शर्मा,ज्युली डीझुजा,कुसुमताई चव्हाण यांनी अभिनंदन केले.

जेफ यांनी देशांत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त असून त्यांच्या न्याय हक्कासाठी किसान ,मजदुरांच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचे अभिवचन देण्यात आले असून लवकरच प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करणार असल्याची माहिती दिली

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

”​बाईच्या व्यथा आणि श्रावणाच्या कथा ”

Next Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत शाळू माती गणपती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Next Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत शाळू माती गणपती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d