Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृष्णापुरी हिवरा नदीचा पुलाचे काम लवकर करून नागरिकांचा प्रश्न सोडवला…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा-भडगांव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नागरिकांना दिलासा देऊन शहराला मोकळा श्वास दिला

पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील कृष्णा पुरी भागातील हिवरा नदीवरील पुल हा बऱ्याच वर्षापासून जुना होता त्याची उंची सुद्धा कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्यामुळे रहदारीचा रस्ता बंद होत होता त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होते कृष्णापुरी भागातील, सिंधी कॉलनी भागातील रहिवाशांचे दवाखान्यात, सरकारी कामात, नगरपालिका तसेच बँका येण्यासाठी त्यांना बाहेरून फिरून यावा लागत होते त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे प्रस्तावित हा पूल त्वरित मंजूर केला.

त्यासाठी लागणारा निधी शासनाने ताबडतोब मंजूर करून या पुलाचया बांधकामाची जबाबदारी आप्पांचे विश्वासु मित्र श्री मनोज शांताराम पाटील (MSP Buildcon Pvt Ltd) यांना देण्यात आले त्यांनी कमी वेळात कमी दिवसात उत्कृष्ट पद्धतीचे सुंदर आकर्षित दिसणारा कुठलीही तडजोड न करता एकच नंबर क्वालिटी चे काम करून झगमगाट दिसणारा असा मजबूत असणारा पुल तयार केला.

कालपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस येत असल्यामुळे सर्वच नद्या बंधारे तुडुंब भरल्यामुळे नद्या जोरात होऊ लागल्यामुळे हिवरा नदीला प्रचंड पूर आला पण यावेळेस पुलाचे काम झाले असल्यामुळे व त्यांची उंची वाढवल्यामुळे पुलाच्या खालून पाणी वाहत होते त्यामुळे कृष्णा पुरी भागातील रहिवासी सिंधी कॉलनी भागातील रहिवासी या नागरिकांचा येण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आज रोजी या पुलाची पाहणी करताना पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम व या पुलाचे उत्कृष्ट पद्धतीने बांधकाम करणारे नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देणारे ठेकेदार श्री मनोज शांताराम पाटील व त्यांच्यासोबत नगरपालिका इंजिनियर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रा. डॉ. सुनिता कावळे यांना राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवुन द्यावी-अमोल शिंदे

Next Post

ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवुन द्यावी-अमोल शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d