Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये ” राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- येथील के.के ऊर्दू हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन प्राचार्य शमीम मलीक यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. या वेळी त्यानी उपस्थितांना ग्राहकांचे अधिकार, ऑनलाईन खरेदी विक्री करताना घ्यावयाची काळजी, महिलांनी खरेदी करताना सुरक्षितता साठी कसे जागरूत रहावे या विषयी माहिती देताना सविस्तर मार्गदर्शन केले. अकिल खान,  मुश्ताक भिसती, यांनी हि ग्राहक तक्रार मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, चा परिचय देऊन बाजारपेठे ची सध्यास्थिती चा परिचय दिला. फाएजा जब्बार, फरजिन गुलाम मूसतूफा, सानिया मूसतूफा, शाईसता खान यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक दिना विषयी माहिती दिली, तसेच ग्राहकांना जागरूक राहण्याचा संदेश दिले. यशस्वीतेसाठी असमा शेख, तबरेज शेख यांच्या सोबत उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात ख्रिसमस सण उत्साहात साजरा

Next Post

नुतन मराठा येथील विद्यार्थ्यांनी घेतला सुर्यग्रहणाचा आनंद

Next Post

नुतन मराठा येथील विद्यार्थ्यांनी घेतला सुर्यग्रहणाचा आनंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo