Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना पार्श्वभूमीवर स्वप्नसाकार व मौलाना आझाद संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना पार्श्वभूमीवर स्वप्नसाकार व मौलाना आझाद संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

जळगांव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 21 दिवसाचा लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. यामध्ये हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होत आहे. अशातच एक सामाजिक बांधिलकी जपत स्वप्न साकार व मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने शहरातील शिरसोली रोड वरील व मोहाडी परिसरातील झोपडपट्टी भागात स्वप्नसाकार फौंडेशन व मौलाना आझाद फौंडेशनच्या वतीने गरजू कुटूंबाना जेवण व मास्क वाटप करण्यात आहे. प्रसंगी भारती काळे यांनी कोरोना व्हायरस बाबत महिलांना मार्गदर्शन करून अश्या परिस्थितीत सर्वांनी काळजी घ्यावी व मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवावे, घरच्या बाहेर जाऊ नये या बाबत महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने  १०० मास्क देखील वाटप करण्यात आले. या वेळी स्वप्नसाकार फाऊंडेशनचे अध्यक्षा भारती काळे, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, राकेश कंडारे, प्रा. नारायण पवार, चेतन निंबोळकर, सुनील गजभिये, जुबेर शेख आदीं उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोदा प्रा.आ.केंद्राच्या आरोग्य सेविका शोभा पाटील यांच्या कडून मास वाटप

Next Post

अखेर त्या वाघोद्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

Next Post
अखेर त्या वाघोद्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

अखेर त्या वाघोद्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo