Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खडके बु बालगृहातील अनाथ मुलीचा वाढदिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
खडके बु बालगृहातील अनाथ मुलीचा वाढदिवस साजरा

जळगाव-(प्रतिनिधी)-आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनाथ मुलामुलींचे बालगृह खडके बु येथे एरंडोल पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक श्री स्वप्निल नरवणे,  श्री आल्हाद जोशी (पत्रकार सकाळ वृत्तपत्र), श्री शालिकभाऊ गायकवाड , श्री आनंदा चौधरी (भगत) श्री राजूभाऊ धनगर खडके बु. मुलांना खाऊ वाटप करण्यासाठी आले असता योगायोग संस्थेतील मुलगी सोनी गायकवाड हिचा वाढदिवस असल्याने आलेल्या सर्व पाहुण्यांनी तिचे औक्षण करुन केक कापून मोठ्या उत्साहात बालकांसोबत वाढदिवस साजरा केला. संस्थेतील बालकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सोनीला  शुभेच्छा दिल्या औक्षण करुन मुलींनी स्वागतगीत म्हणून नंतर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे गीत म्हटले. श्री आल्हादभाऊ जोशी यांनी शेंगदाण्याचे लाडू वाटप केले. श्री आनंदा भाऊ चौधरी यांनी सोनीला नविन कपडे घेण्यासाठी १०००/- रुपये भेट दिले. तसेच शालिकभाऊ गायकवाड यांनी व सपोनि स्वप्निल नरवणे साहेबांनी मुलांना पुढिल उज्वल भविष्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले आणि भविष्यात पोलीस स्टेशनच्या कर्मचारींकडून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले.  या निमित्ताने संस्थेस भेट दिल्यामुळे फारच आत्मिक समाधान वाटले असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाचालक दादासो.प्रभाकर पाटील यांनी  संस्थेला  भेट दिल्याबद्दल व सोनीचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व पाहुण्यांचे   मनस्वी आभार मानले.  कार्यक्रमासाठी अधिक्षक प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील,गणेश पंडित, तुषार अहिरे , सौ.सारीका पाटील, कासुबाई चव्हाण  यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात भरणार अभ्यास जत्रा

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post
नोबल इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नोबल इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo