Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.२५-  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव ॲड.सिताराम फालक, व्यवस्थापन सदस्य ॲड. प्रमोद पाटील, हरीश मिलवानी, प्रा. चारुदत्त गोखले ,सुधीर बेंडाळे ,डॉ. हर्षवर्धन जावळे ,डॉ. मीनाक्षी वायकोळे ,लक्ष्मीकांत चौबे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, मंगेश झोपे हे मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाला सुरुवातीला खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी दिवंगत सदस्यांना अभिवादन करण्यात आले .त्यानंतर संस्थेतील विविध शाखा मधील प्राध्यापक कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

यात डॉ. भूपेंद्र केसुर, रवींद्र पाटील, डॉ. जयश्री भिरूड, डॉ. मनोज पांडे ,डॉ. आर आर महिरे, डॉ.वसीम आर शेख, डॉ. गुलाब तडवी,डॉ. राजीव पवार, डॉ. कविता पाटील, डॉ. प्रतिभा निकम, डॉ. चंद्रमणी लभाणे, डॉ. बालाजी राऊत, डॉ. संगीता चंद्रात्रे, डॉ.नयना फिरके, प्रा. अभिजीत पाटील ,प्रा. दिपाली किरंगे, प्रा. तनुजा फेगडे, प्रा. धनपाल वाघुळदे ,प्रा. स्वप्निल काटे, प्रा. रवींद्र पाटील पीजी महाविद्यालय ,प्रा. स्नेहल देशमुख, डॉ. संजय कुमावत, सुषमा कंची, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, रणजीत पाटील, देवेंद्र चौधरी, प्रा.संजय सुगंधी, संजय दहाड ,डॉ. शिल्पा बेंडाळे  यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुषमा कंची ,प्रा. संजय पावडे, डी.टी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी पुढील पाच वर्षातील व्हिजन सर्वांसमोर मांडले यात केसीई सोसायटीच्या विविध मान्यता प्राप्त शाखा यांच्यात समन्वय घडवून विद्यार्थी हितासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम राबवून तसेच नॉलेज बेस, स्किल बेस्ट एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार असल्याचे भाकीत केले आणि लवकरच क्लस्टर विद्यापीठ आपण होवू असे सुतवाच केले यासोबतच आगामी काळात सप्तकलादालन, समुदाय रेडिओ आणि अद्यावत असा ऑडिओ व्हिडिओ स्टुडिओ, भव्य असा ऑडिटोरियम आपण साकारणार असल्याची देखील त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. प्रमोद पाटील यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रमेश आप्पा परिवारातर्फे अपंग प्रमाणपत्र नोंदणी शिबिर तसेच गोशाळेवर लंम्पी आजारांवरील लसीचे लसीकरण

Next Post

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी यांची पुन्हा नियुक्ती

Next Post

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी यांची पुन्हा नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo