Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गौऱ्यापाडा येथे मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मधुमक्षिका जनजागृती मेळाव्यात मार्गदर्शन करताना राजेंद्र चव्हाण

जळगाव, दि. 26 (प्रतिनिधी) – जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मानव विकास मिशन, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड़ा तालुक्यातील दुर्गम भागातील गौऱ्यापाडा येथे मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सुधीर पाटील तर प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मधुमक्षिका पालन, त्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सोदाहरण सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. गौऱ्यापाडा गांव व परिसरातील लाभार्थी आदिवासी बांधवांनी मधुमक्षिका पालन संदर्भात तज्ज्ञांसोबत चर्चा करून शंकाचे निरसन करून घेतले. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी गावातील पोलिस पाटील नानसिग किसन बारेला,दारासिंग बारेला, मगन बारेला, सिमसिग बारेला, जामसिग बारेला, बाळकृष्ण चौधरी, रूपेश पाटील, जिजाबराव पाटील, विक्रम अस्वार  व ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सुरवाडे यांनी केले .गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी चंद्रकांत चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आणि जीवघेण्या अपघातातून पांचाळ कुटुंब बालंबाल बचावले

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात भारतीय संविधान गौरव दिन साजरा

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात भारतीय संविधान  गौरव दिन साजरा

प.वि.पाटील विद्यालयात भारतीय संविधान गौरव दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo