Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फौंडेशन तर्फे ऑनलाइन पिड पराई जाने रे भजन संध्ये ने श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फौंडेशन तर्फे ऑनलाइन पिड पराई जाने रे भजन संध्ये ने श्रद्धांजली

पिड पराई जाने रे हा भजन संध्या कार्यक्रम सादर करताना गायक निखिल क्षीरसागर , श्रद्धा कुलकर्णी आणि साथसंगत करतांना भूषण गुरव, सुयोग् गुरव

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे आणि या आजारामुळे आजपर्यंत अनेक जीवांचा बळी गेला आहे, अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला आहे, काही कोरोना योद्धे काम करत असताना आपल्या जीवाला मुकले आहेत या सर्वाना श्रद्धांजली दिली जावी तसेच कोरोना वर मत मात करण्यासाठी अविरत काम करत असलेले योद्धे, विविध संस्था यांना या कामासाठी बळ मिळावे आणि सामाजिक समरसता जपली जावी यासाठी गांधी रिसर्च फौंडेशन च्या वतीने ऑनलाइन कार्यक्रम पिड पराई जाने रे हा विविध भजनांचा कार्यक्रम आज सायंकाळी ऑनलाइन सादर करण्यात आला यात विविध भजन सादर करण्यात आली अनुभूती स्कुल चे निखिल क्षीरसागर आणि श्रद्धा कुलकर्णी यांनी ही सुश्राव्य भजने सादर केलीत त्यांना भूषण गुरव यांनी तबल्यावर तर सुयोग् गुरव यांनी हॊर्मोनियंम वर साथ संगत केली ,पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन झाला यांनी केले अनेक नागरिकांनी या कार्यक्रम अनुभवला आणि कोरोना विषाणू मूळे गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज देखील ७५ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रशासनात रुजू करा- रुपेश वि. महाजन

Next Post
पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रशासनात रुजू करा- रुपेश वि. महाजन

पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रशासनात रुजू करा- रुपेश वि. महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo