Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रशासनात रुजू करा- रुपेश वि. महाजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रशासनात रुजू करा- रुपेश वि. महाजन

जळगांव(प्रतिनिधी)- आपल्या सर्वांसमोर कोव्हिड१९ च संकट खूप मोठ्या पप्रमाणात थैमान घालत आहे. आणि या काळात कोणत्याही परिस्थितीत नेहमी त्यांच्या परिवाराला सोडून नेहमी सेवेसाठी उभे असलेले आपल्या पोलीस प्रशासनाला आपण विसरू शकत नाही. २०१९ नंतर आपण पोलीस भरती केलेली नाही आणि आता त्याला अनुकुल अस वेळ ही नाही त्या मुळे पोलीस दलातील पोलीस संख्या लोकसंखेच्या तुलनेत कमी असल्याचे जाणवते. महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलीस(SRPF) यांच्या२०१७ आणि २०१८ प्रतीक्षा यादीत असलेल्या युवक हे आधीपासून पोलीस दलासाठी लागणाऱ्या नियमावलीमध्ये शारीरिक व बैद्धीक परिपूर्ण आहे.  अश्या काळात पोलीस प्रशासणावर येणार ताण लक्षात घेता २०१७ आणि २०१८ च्या झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दार(SRPF) यांच्या प्रतीक्षा यादी  मध्ये असलेले सर्व युवक याना भरती करण्यात यावे अशी विनंती. यामूळे पोलीस प्रशासनावरचा ताण पण कमी होईल आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा सोईचे राहील. असे केल्यास पोलीस प्रशासनावरचा ताण सुद्धा कमी होईल आणि प्रतीक्षा यादी मध्ये असलेले युवकांना सुद्धा सेवा करण्याची संधी मिळेल. अशी विनंती वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदचे जळगांव जिल्हाअध्यक्ष शिवश्री.रुपेश महाजन यांनी ई-मेल द्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना केली. या विनंतीने बऱ्याच युवकांना प्रशासनात संधी मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फौंडेशन तर्फे ऑनलाइन पिड पराई जाने रे भजन संध्ये ने श्रद्धांजली

Next Post

जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

Next Post
जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo