Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गावाच्या भल्यासाठी लोकनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम:गेल्या चार दिवसांपासून गावात करत आहे जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गावाच्या भल्यासाठी लोकनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम:गेल्या चार दिवसांपासून गावात करत आहे जनजागृती

चांदसर : देशासह राज्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पवार हे गेल्या 4 दिवसापासून चांदसर येथे मुक्कामी राहून गावातल्या नागरिकांना घरा बाहेर न निघण्याचा सल्ला देत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून गावात धूर फवारणी, स्वच्छता केली जात आहे.
दिवसातून तीन वेळा केली जाते घोषणा:- चांदसर येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पवार हे आपल्या परिवारासोबत जळगाव शहरात राहतात. तेथून रोज चांदसर येथे ये- जा करत असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण लॉक डाऊन ची घोषणा केल्यानंतर सचिन पवार यांनी गावात राहणे पसंत केले आहे. गावातील नागरिकांनी आपल्या घरातुन बाहेर पडू नये, या साठी ते स्वतः दिवसातून दोन, ते तीन वेळी माईक वर उद्घोषणा करत आहे.

ग्रामस्थांनी केले कौतुक

स्वतः सरपंच सचिन पवार हे गावात स्वच्छता करत आहे, हे पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची विचारणा केली जात असल्याने, ग्रामस्थांकडून सरपंच यांच्या कार्याला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. एकूणच कोरोना विषाणू बाबत चांदसर येथील सरपंच तसेच ग्रामस्थांकडून योग्य ती काळजी घेतली आहे…गावा मध्ये ग्रामपंचायती तर्फे सॅनिटॅयझर वाटप करण्यात आले लोकांना स्वच्छतेच महत्त्व समजुन सांगण्यात आले न घाबरता फक्त घरात राहुन आपण याचा प्रसार थांबवु शकतो.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ग्रामीण भागात गावठी दारूचा महापूर, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

Next Post

फैजपूर नगरसेवक प्रभाकर सपकाळे तर्फे गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post
फैजपूर नगरसेवक प्रभाकर सपकाळे तर्फे गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

फैजपूर नगरसेवक प्रभाकर सपकाळे तर्फे गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d