Thursday, March 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील दोघींना विभागस्तरीय बॉक्सींग स्पर्धेत उपविजेतेपद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

भडगाव – (प्रतिनीधी) – येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.संस्था, भडगाव, संचलीत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील दोघींनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागस्तरीय बॉक्सींग स्पर्धेत १९ वर्षा आतील मुलींच्या गटात उपविजेतेपद प्राप्त केले आहे. त्यात प्राजक्ता जोशी (४५ ते ४८ कि.ग्रॕ.) व वैशाली कोळी(५१ ते ५४ कि.ग्रॕ.) यांनी अंतिम सामन्यांपर्यंत मजल मारीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत यशस्वीपणे कामगिरी पार पाडत उपविजेतेपद प्राप्त केले आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, आर.एस. कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.
यशस्वी खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार, अरविंद देसले,चेतन भोसले,राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ज्युदो विभागीय स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोघांची निवड

Next Post

उज्ज्वल्स मध्ये विविध प्रयोगांचे विज्ञान प्रदर्शन२०१९ उत्साहात

Next Post
उज्ज्वल्स मध्ये विविध प्रयोगांचे विज्ञान प्रदर्शन२०१९ उत्साहात

उज्ज्वल्स मध्ये विविध प्रयोगांचे विज्ञान प्रदर्शन२०१९ उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d