Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोंडवाना विद्यापीठात संशोधकांना फेलोशिपची संधी…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
गोंडवाना विद्यापीठात संशोधकांना फेलोशिपची संधी…

गडचिरोली- स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधकांसाठी फेलोशिपची संधी आहे.पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास ‘पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप’ची संधी गोंडवाना विद्यापीठात उपलब्ध होत आहे.

त्यामुळे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या सुविधेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन आणि मानव विज्ञान विद्या शाखा आदी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.अशी मिळवता येईल

फेलोशिप:- फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली असून, पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी १० मेपर्यत अर्ज करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे अशी माहिती नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार यांनी दिली आहे.

फेलोशिपची वैशिष्ट्ये:- पोस्ट-डॉक्टरेट संशोधन हे शैक्षणिक/संशोधन सुरू करण्यासाठी तसेच तरुण संशोधकांना तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे सक्षम पाऊल आहे.गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पीएच. डी. धारकांना विद्यापीठ पोस्ट डॉक्टरल फेलोशिपचा लाभ घेता येईल.

पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपमध्ये २४ हजार रुपये दरमहा फेलोशिप असेल. दरवर्षी देण्यात येणाऱ्या पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची एकूण संख्या चार असेलपोस्ट-डॉक्टरल फेलोशिप विद्यापीठाच्या चार विद्याशाखांमधून जसे, की विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव विज्ञान विद्या शाखा आणि आंतरविद्याशाखा राहील.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यातील ‘या’ १२७६ जणांना मिळाली पूर्णवेळ नियुक्ती

Next Post

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील 5155 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील 5155 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील 5155 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo