Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामआरोग्य समितीतील सदस्य ग्रामसेवक व तलाठी यांनी गाव सोडले रामभरोसे; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ग्रामआरोग्य समितीतील सदस्य ग्रामसेवक व तलाठी यांनी गाव सोडले रामभरोसे; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

जळगाव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील ग्रामआरोग्य समितीतील सदस्य ग्रामसेवक व तलाठी  यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवत गाव वाऱ्यावर सोडले आहे. लॉक डाऊनच्या काळात कोविड-19 आजाराने देशभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले असून जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी ग्राम समितीतील सदस्यांना गावातच राहणे सक्तीचे केले असून तरी देखील गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गावातुन काढता पाय घेतला आहे. नांद्रा बु. येथील ग्रामसेवक चंद्रभान रोकडे हे गेल्या पंधरा दिवसापासून गावात न येता गाव रामभरोसे सोडले आहे.

काही भागात लॉकडाउनला शिथीलता दिली असता. शहरी भागातून मोठ्या प्रमाणात गावात नागरिक येत असून त्यांना विलगीकरणाचे काम करण्यासाठी व गावकऱ्यांना कोविड-19 या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवक व तलाठी यांना गावात राहणे अनिवार्य आहे. तरी ग्रामसेवक व तलाठी हे गावात न राहता गावकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने ग्रामसेवक चंद्रभान रोकडे व जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील श्री. बोटे यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच गावातील ग्रामस्थ मच्छिन्द्र सोनवणे यांनी देखील पंचायत समितीतील विस्तारधिकारी श्री.ढाके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी काहीच करू शकत नसल्याचे सांगून बोलणे टाळले. तरी सदर ग्रामसेवकाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी असे मत गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय प्रदान करणेबाबत “मासू” च्या वतीने राज्य समितीचे प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना ई-मेल द्वारे निवेदन

Next Post

आज “जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन”-२८ मे-डॉ. तरुलता सुनील धानके

Next Post
आज “जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन”-२८  मे-डॉ. तरुलता सुनील धानके

आज "जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन"-२८ मे-डॉ. तरुलता सुनील धानके

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo