Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चोपड्याच्या प्रा.संदिप पवार चा प्रताप, पत्रकारांविषयी केला शिवराळ भाषेचा वापर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
चोपड्याच्या प्रा.संदिप पवार चा प्रताप, पत्रकारांविषयी केला शिवराळ भाषेचा वापर

पत्रकार बांधवांचा अवमान करणार्‍यावर कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी यांना निवेदन

 जळगाव –  सोशल मिडीयावर पोस्ट करतांना पत्रकारां विषयी शिवराळ भाषेत अवमान करणार्‍या प्राध्यापकाचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधिक्षक यांना दि.13 ऑगस्ट रोजी देण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन पत्रकार बांधवांना दिले. तसेच लवकरच राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रा. संदिप पवार यांच्या विरूध्द न्यायालयात मानहाणीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव ग्रामीण मतदार संघातील चांदरस येथील रहिवाशी प्रा. संदिप पवार यांनी व्हाटस् अप गृपवर पत्रकारांविषयी अतिशय शिवराळ भाषेचा वापर करून सर्व पत्रकार बांधवांचा अवमान केला आहे. पत्रकारांचा अवमान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचा अवमान आहे.पत्रकारांना शिवराळ भाषा वापरणार्‍या प्रा. संदिप पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, म.रा.पत्रकार संघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष भुषण महाजन, जिल्हा संघटक भगवान मराठे, पाळधी शहर संघटनेचे ललित मोरे, उपाध्यक्ष शैलेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष चेतन निंबोळकर, महानगर सचिव दीपक सपकाळे, पत्रकार शैलेंद्र परदेशी, गोपाळ सोनवणे,सुनिल भोळे, संतोष ढिवरे, अरविंद मानकरी, दिपक साळवे, ज्ञानेश्‍वर पाटील, संदीप कुमावत यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ मोर्चा व आंदोलन

Next Post

मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी 30 ऑगस्ट रोजी अंतिम लाभार्थी निवड

Next Post
मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी 30 ऑगस्ट रोजी अंतिम लाभार्थी निवड

मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी 30 ऑगस्ट रोजी अंतिम लाभार्थी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo