Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छावा मराठा युवा महासंघातर्फे रक्षाबंधन सह स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):-भारतभर साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा जिव्हाळ्याचा दिवस आणि १५ऑगस्ट हा ऐतिहासिक दिन सर्वत्र उत्साहाने आनंदात साजरे केले जातात.यंदा दोन्हीही दिवस एकाच दिवशी आल्याने शहरात विविध ठिकाणी या दिवसाचे औचित्यपूर्ण महत्व पहाता सामाजिक कार्य करणाऱ्या छावा मराठा युवा महासंघाच्या जळगांव माध्यमातून शहरातील बालसुधार गृह व निरीक्षण गृहात ,तसेच लीलाई मुलाचे बालगृह शिव कॉलनी या ठिकाणी मुलींकडून मुलानं राख्या बांधून बहीण भावाचे प्रेमभावना जागृत करण्याच काम करण्यात आले.
बालनिरीक्षक अधिक्षिका श्रीमती जयश्री एस पाटील, लिलाई मुलाचे बालगृह चे अधीक्षक विठ्ठल पाटील यासह दोन्ही बालगृहातील मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
सदर उपक्रमात छावा मराठा युवा महसंघाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजय पाटील,जिल्हा अध्यक्ष मा अमोल कोल्हे ,जिल्हा महिला आघाडी छावा मराठा युवा महासंघ चे श्रीमती मंगला ताई सोनवणे, जामनेर तालुका अध्यक्ष संतोष महाले व सामजिक कार्यकर्ते मा गुरुनाथ सैदाने, डॉ धर्मेश पालवे, सह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थी परिषेदेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच घ्याव्या;युवक संघटनांची मागणी

Next Post

शालेय वस्तू वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा

Next Post

शालेय वस्तू वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo