Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनमत प्रतिष्ठान तर्फे वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळी फराळाचे वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जनमत प्रतिष्ठान तर्फे वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळी फराळाचे वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- दिवाळी उत्सवानिमित्त स्व.किसन नाले यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. कोरोना सारख्या महामारीत सुद्धा त्यांनी वृत्तपत्र वाटप करून लोकांपर्यंत घडामोडी पोहचाविल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर जयश्री महाजन होते. प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष राजेंद्र मुळीक, उपाध्यक्ष विनोद नेवे, उप सचिव प्रतीक बोरडिया, प्रसिद्ध प्रमुख नरेंद्र नेरकर आदी स्टॉल धारक उपस्थित होते. प्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, दिलीप भारंबे, महेश लाठी, गणेश नाले, संजय कुमार सिंग, राजेंद्र वर्मा, गुणवंत पाटील, हर्षाली पाटील उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

Next Post

कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त मदतीचा हात

Next Post
कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त मदतीचा हात

कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo