Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘ई पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘ई पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

मुंबई(प्रतिनिधी)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम आता दर गुरुवारी महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजना,निर्णय व उपक्रमांची माहिती दिली जाते.

संबंधित विभागाचे सचिव तसेच अन्य शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या विविध विषयांवरील मुलाखती या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येतात.जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात गुरूवार दि. 4 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता उपजिल्हाधिकारी तथा ‘ई – पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची ‘ ई पीक पाहणी ‘ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

Team Satymev Jayate

Previous Post

कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त मदतीचा हात

Next Post

मुकेश कुरील यांच्या संविधान साक्षरता अभियान दौऱ्याची सुरूवात

Next Post
मुकेश कुरील यांच्या संविधान साक्षरता अभियान दौऱ्याची सुरूवात

मुकेश कुरील यांच्या संविधान साक्षरता अभियान दौऱ्याची सुरूवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo