Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळके येथे इंटरनेट सेवा बंद;बीएसएनएल चे दुर्लक्ष

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळके येथे इंटरनेट सेवा बंद;बीएसएनएल चे दुर्लक्ष

जळगांव ग्रामीण(प्रतीनिधी)-जळके येथील दिनांक ४/८/२०१९ पासून बि.एस.एन.एल एक्सचेंजचे २५००० ते ३०००० वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे स्टेट बँक जळके आणि जेडीसीसी बँक वावडदा येथील इंटरनेट सेवा बंद आहे. गावातील नागरिकांची आणि इतर बि.एस.एन.एल ग्राहकांची गैरसोय होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे. तरी बी.एस.एन.एल एक्सचेंज यांनी त्वरित थकित वीजबिल भरुन आपली सेवा पूर्ववत करुन ग्राहकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाजपातील अंतर्गत राजकारणाने जिल्हा माहिती कार्यालय वेठीस?

Next Post

जळगाव समाज कल्याण कार्यालयाचा भोंगळ कारभार

Next Post

जळगाव समाज कल्याण कार्यालयाचा भोंगळ कारभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo