Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जितेंद्र उर्फ रवी देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीने केले पुरस्कृत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून रवी देशमुख यांची वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवड झाल्याने आज जळगाव येथील महिंद्रा हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेले पाठिंब्याचे पत्र रवी देशमुख यांना देण्यात आले. पत्रकार परिषदेत बोलताना रवी देशमुख म्हणाले की आज तागायत जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा हवा तेव्हढा विकास झालेला नाही.  समस्यांचे निवारण करण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. जळगाव ग्रामीणचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, धरणगाव शहरामध्ये गेल्या ३५ वर्षापासून शहरवासियांना दूषित व गढूळ पाणी स्थानिक नेत्यांनी आतापर्यंत पाठवलेले आहेत. तरी वंचित बहुजन आघाडी मार्फत धरणगाव शहरासाठी शुद्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. येणाऱ्या २१ तारखेला वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कृत उमदेवार म्हणून मला मतदान करून संधी द्या असे आव्हान रवी देशमुख यांनी जनतेला केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष सुमित सोनवणे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवे, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकुर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली काढुन “शक्तीप्रदर्शन”

Next Post

हिवरे बाजार येथे २५ रोजी शिक्षणाची मांदियाळी

Next Post

हिवरे बाजार येथे २५ रोजी शिक्षणाची मांदियाळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo