Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा जागृत जनमंच तर्फे अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई चे नियोजना बाबत निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):-कापसावरील लाल्यारोग, केळीचे वादळामुळे नुकसान आणि बोंडअळीच्या नुकसानभरपाई साठीचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी शेतावर न जाता खोटी माहिती तहसीलदारांना दिली होती. परिणामी अनेक शेतकरी नुकसान भरपाई साठी वंचित राहिले म्हणून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे  पुढचे संकट पाहता जिल्हा जागृत जन मंच कडून निवेदन देण्यात आले.निवेदनात तलाठी, कृषीसहायक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांना  प्रत्येक गावात संयुक्तपणे ग्रामसभा बोलवावी. प्रत्येक शेतकरी कडून पिकपेराची सर्वांसमक्ष तोंडी माहिती घेऊन नोंद घ्यावी.शेतकरी व शेजारील शेतकरी सांगतील तितके क्षेत्राची नुकसान झाल्याबद्दल विशेष नोंद करावी. आणि त्या त्या शिवारातील शेतकऱ्यांची टिम सोबत घेऊन प्रत्यक्ष नुकसानीचा पंचनामा करावा. नुकसानीचा पंचनामा ची प्रत त्याच टिमसमोर तेथेच शेतकरी ला सोपवावी. शिवारातील सर्व गटाची शेतकरी च्या नावासहित नुकसानीची टक्केवारी व क्षेत्राची एकत्रित यादी ग्रामपंचायत कार्यालयात २४ तासात प्रदर्शित करावी. यासह एकत्रित यादी संबंधित तहसीलदार, तालुका कृषी आधिकारी, बीडीओ यांचेकडे २४ तासात सादर करावी. पंचनामा प्रतीवरच गांव, तालुका, जिल्हा,शेतकरीचे नाव , गट नंबर, क्षेत्र, पिकाचे नांव, लागवडीचे क्षेत्र, नुकसान झालेले क्षेत्र, एकच ठिकाणी नमूद करावी. शेतकरी च्या खात्यात नुकसान भरपाई ची रक्कम टाकलेल्याची लेखी नोटीस प्रत्येक शेतकऱ्यांना तलाठीने द्यावी. पंचनामा ते नुकसान भरपाई ची रक्कम मिळेपर्यंत सर्वाधिकार एकाच आधिकारी कडे देऊन संपूर्ण तेच जबाबदार असल्याचे लेखी नमूद करावे. जेणेकरून जबाबदारी ची टाळाटाळ करता येऊ नये.पात्र शेतकरी ला वंचित ठेवणे किंवा अपात्र शेतकरी ला लाभ दिल्याचे सिद्ध झाल्यास जबाबदार कर्मचारी वर सक्त कारवाई करण्यात यावी . अश्या आशयाच्या बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. सदर निवेदन देतांना जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील, ईश्वर मोरे, सरोज पाटील , अमोल कोल्हे, गुरुनाथ सैदाने आणि धर्मेश पालवे आदी हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा येथे मधमाश्याने घेतला एकाचा बळी

Next Post

६५ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सी. बी.एस.ई द्वारे कुमार पाटील,सुब्रो ची निवड

Next Post

६५ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सी. बी.एस.ई द्वारे कुमार पाटील,सुब्रो ची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo