Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत पत्रकार दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2025
in जळगाव
जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत पत्रकार दिन साजरा

जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील सर्वात पहिले ‘दर्पण’ वृत्तपत्र हे आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरु केले. यामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. जळगावातील जिल्हा माहिती कार्यालयात देखील ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जळगावचे माजी जिल्हा माहिती अधिकारी तथा नागपूरचे माहीती व जन संपर्क संचालक डॉ. गणेश मुळे, जळगावचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रसंगी प्रतिमेस पुप्षहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी श्री.विनोद पाटील, श्री. अतुल सोनवणे, श्री.प्रमोद भंगाळे, श्री.चेतन आहिरे. श्री. पंकज ठाकुर, श्रीमती.उषा लोखंडे , श्री. भुषण सोनवणे, श्री. भुषण पाठक, वैशाली पाटील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रा. वंदना महाजन यांना डॉक्टरेट, चॅम्पस परीवारातर्फे सत्कार

Next Post

जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी  गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार    – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगावमधील पत्रकारांसाठी 'नवी गृहनिर्माण सोसायटी' काढण्यासाठी मदत करणार - पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo