Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी वस्तूंसह कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी वस्तूंसह कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

जामनेर-प्रतिनिधी-अभिमान झाल्टे
जामनेर अंतर्गत काही अंतरावर असलेल्या होळ हवेली फाटा येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे गादीपती श्याम चैतन्यजी महाराज यांनी आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून व साधकांच्या सहकार्याने
आज ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर जयश्री ताई पाटील , डॉ, सुभाष हरी पाटील, डॉ विनोद भोई, रुग्णवाहिका चालक,संजय विश्राम सुरवाडे, दत्ता पांडुरंग पाटील, नितीन बनसोडे, शिपाई… राजेश परथी नाईक, संतोष पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आले.
डॉ हर्षल चांदा व श्याम चैतन्य जी महाराज यांनी मनोगत व्यक्त करून डॉ जयश्री पाटील यांनी आभार व्यक्त केले.
गेल्या महिन्यात तालुक्यातील डॉक्टर, परिचारिक, महसूल, पोलिस विभाग, पत्रकार यांनाही त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सन्मानपत्र व शाल, श्रीफळ भेट देऊन गौरव करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागेत गरजू नागरिकांना ‘एक घास प्रेमाचा…!’ या कार्यक्रमाअंतर्गत अन्नधान्यासह किराणा किट भेट दिले. यामुळे अनेकांना जीवन जगण्यासाठी आधार झालेला होता.
जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड सेंटरला जाऊन आपल्या मधुर वाणीने रुग्णांना प्रवचनाद्वारे आधार दिला. महाराजांच्या या कार्यामुळे शासकीय यंत्रणेला मोलाचा हातभार लागून कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारावे ! डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचे निवेदन !

Next Post
एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारावे ! डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचे निवेदन !

एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारावे ! डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचे निवेदन !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo