Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेरात कुपोषित बालकांना औषधी वाटप व आहाराबाबत मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जामनेरात कुपोषित बालकांना औषधी वाटप व आहाराबाबत मार्गदर्शन

जामनेर-(प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडी तपासणी मोहिम राबविण्यात आली त्यात कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार व आवश्यक औषधी देऊन उपचार करण्यात आले यामध्ये सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोगतज्ञांकडून तालुका स्तरावर तपासणी व उपचार करण्यात आले.
या बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधी साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम,आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने दाते शोधून सदर बालकांना औषधी वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोठारी उद्योग समुहाच्या ममता कोठारी उपस्तीत होत्या.
कार्यक्रम प्रसंगी डॉ.मोना महाजन यांनी कुपोषित बालकांना आहाराचे महत्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सुर्यवंशी,प्रास्ताविक डॉ.चंद्रमणी सुरवाडे तर आभार डॉ. विजया पाटील यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी संघमित्रा सोनार,शीला पाटील,पर्यवेक्षिका रत्ना चौधरी,निशा तेली,डॉ.जयश्री पाटील,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.श्रुती महाजन,डॉ.सीमा पाटील,डॉ.मोनाली महाजन,डॉ.मनीषा पाटील,डॉ.धनंजय पाटील,डॉ.जितेंद्र वानखेडे,परमेश्वर पवार उपस्तीत होते.डॉ.विजया पाटील व डॉ.धनंजय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश

Next Post

लोहारा येथे ज्येष्ठ नागरिक संघाला सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री व्ही आर नाईक यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo