Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन

जळगाव – (प्रतिनिधी) – इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विदयार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले विदयार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विदयार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विदयार्थ्यानी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे दिनांक – 30 एप्रिल, 22 पर्यत सादर करावीत.

अर्जामध्ये आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन विदयार्थ्याना त्यांचे प्रकरण वैध झाल्याचा SMS मिळेल आणि जर काही त्रृटी असल्यास त्याबाबतची सुध्दा माहिती वेळीच ई-मेलवर प्राप्त होईल. तसेच प्रकरण ऑनलाईन सादर केल्यानंतर हार्डकॉपी 15 दिवसांचे आंत समिती कार्यालयास सादर करावी,  असे बी. यु. खरे संशोधन अधिकारी तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग यांचेमार्फत सामाजिक समता सप्ताह संपन्न

Next Post

जळगांव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

Next Post
जळगांव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगांव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo