Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगांव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या १६ वर्षा आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धे साठी जळगांव जिल्हाचा संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता अनुभुती आंतरराष्ट्रीय स्कूल मैदानावर करण्यात आले आहे.

दिनांक १/९/२००६ रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू या निवड चाचणी साठी पात्र असतील.
अशा पात्र खेळाडूंनी खालील लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी.
https://forms.gle/NFGYqqJcXev8j2b16
ऑलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनी क्रिकेट साहित्यासह व
फक्त क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात मैदानावर सकाळी ८.०० वाजता हजर राहावे, असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन

Next Post

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Next Post
‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo