Tuesday, March 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला “सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी” व्हिडीओ कॅान्फरन्स द्वारे संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव.दि.28:-आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी, बऱ्हाणपूर व खरगोण येथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यासोबत व्हिडीओ कॅान्फरन्स द्वारे बैठक घेवून संवाद साधुन निवडणूकीबाबत चर्चा केली.

बडवाणीचे जिल्हाधिकारी अनिल तोमर, बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी राजेशकुमार व खरगोणचे जिल्हाधिकारी गोपालचंद डॅड तसेच बडवाणी येथील पोलीस अधिक्षक डी. आर टेनीवार, बऱ्हाणपूरचे पोलीस अधिक्षक अजय सिंग, खरगोणचे पोलीस अधिक्षक सुनिलकुमार यांना मध्यप्रदेशातून अवैध मद्यसाठा, अवैध शस्त्र, अवैध वाहतुक होणार नाही यावर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच मध्यप्रदेशातून येणाऱ्या वाहनांची नाकाऱ्यावर तपासणी करताना काळजी घ्यावी व सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपजिल्हाधिकारी निवडणुक तुकाराम हुलवळे, मोटार वाहन निरीक्षक विलास चौधरी, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सी. पी. निकम आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शहरात ५०० कापडी पिशव्या वाटप

Next Post

जळगाव शहर विधानसभा क्षेत्राकरिता अनिल पितांबर वाघ यांनी आम आदमी पक्षाच्या वतीने घेतला उमेदवारी अर्ज व भरली अनामत रक्कम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d