Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘ज्युनियर फायनान्स वुइज’मधे राष्ट्रीयस्तरावर अनुभूतीला ‘सर्वोत्कृष्ठ शाळा’ पुरस्कार; वेदांत शिरुडेला व्दितीय क्रमांक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
‘ज्युनियर फायनान्स वुइज’मधे राष्ट्रीयस्तरावर अनुभूतीला ‘सर्वोत्कृष्ठ शाळा’ पुरस्कार; वेदांत शिरुडेला व्दितीय क्रमांक

जळगाव – राष्ट्रीयस्तरावर नावाजलेल्या ज्युनियर फायनान्स वुइज या विद्यार्थी विकास व मार्गदर्शन केंद्रातर्फे मुंबई येथून फायनान्स फंडा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अनुभूती निवासी शाळेला बेस्ट  परफॉर्मिंग स्कूल हे राष्ट्रीय स्तरावरचं पारितोषिक जाहीर झालं आहे. या सोबतच अनुभूति निवासी शाळेचा माजी विद्यार्थी वेदांत शिरूडे याला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. सन्मानपत्र व दोन हजार रूपये असं पारितोषिकाचं स्वरुप आहे. वेदांत हा पुढील शिक्षणासाठी फ्रांन्स येथे गेला आहे. या यशाबद्दल संचालिका निशा जैन व प्राचार्य जे. पी. राव यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनपा १४,१७ व १९वर्षा आतील आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

Next Post

इच्छा, वेळ आणि आवड या बळावरच तुम्ही चांगले संशोधक बनू शकता – वैज्ञानिक जयंत नारळीकर

Next Post
इच्छा, वेळ आणि आवड या बळावरच तुम्ही चांगले संशोधक बनू शकता – वैज्ञानिक जयंत नारळीकर

इच्छा, वेळ आणि आवड या बळावरच तुम्ही चांगले संशोधक बनू शकता - वैज्ञानिक जयंत नारळीकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo