Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डाॅ.विजेता सिंग लिखित पुस्तकाचे मा.राज्यपाल यांच्या हस्ते प्रकाशन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डाॅ.विजेता सिंग लिखित पुस्तकाचे मा.राज्यपाल यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील एस. एस. मणियार विधी महाविध्यालयाच्या प्रा.विजेता सिंग यांच्या “Socio legal contribution of Dr. Babasaheb ambedkar in national building ह्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री. भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले.


मुंबई येथील राज भवनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती दिनी झालेल्या ह्या कार्यक्रम प्रसंगी पुस्तकाचे सह लेखक डाॅ.शर्मिला घुगे,डाॅ.भावेष एच. भराड उपस्थित होते.
ह्या पुस्तकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा समाजवाद,त्यांचे सामाजिक आणि राजकीय न्याय विषयक विचार,धर्म,जात व्यवस्था आणि अस्प्रुश्यते संबंधी विचार,महिला विकास आणि सक्षमीकरणातील डाॅ. बाबासाहेबांचे  योगदान,जात आणि अर्थ व्यवस्थतेतील संबंध विषयक विचारांचा आढावा घेण्यात आला आहे.

अशा ह्या महामानवाच्या 131  जयंती दिनी प्रकाशित होणारे हे पुस्तक त्यांच्या कार्याचे आणि जीवनाचे अद्रुष्य पैलू पुढे आणेल अशी अपेक्षा व्यक्त करून मा. राज्यपालांनी पस्तकाचे संपादक आणि लेखकांना शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके

Next Post

आरोग्यवर्धिनी ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next Post
आरोग्यवर्धिनी ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

आरोग्यवर्धिनी ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo