Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह साठी प्रवेश प्रक्रियेची गृहपाल सुर्यभान पाटील यांनी दिली माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु;समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

जळगाव, दि.11 (जिमाका वृत्तसेवा) : –   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे  वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.   सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी  शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 15 जुलै,2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका / आणि पदवी नंतरचे पव्युत्तर विद्यार्थ्यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2022 पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 सप्टेबर,  2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्वीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव यांनी केले आहे.

          वसतीगहामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करीता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.  शालेय विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी  विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची  प्रक्रिया सुरु झाली आहे.  प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता  इतर सोयी सुविधा शासना मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

          ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव, गृहपाल सुर्यभान पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नानाजी देशमुख कृषि संजीवनी (प्रोक्रा) प्रकल्पांतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण

Next Post

मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन), येथे प्रवेश प्रक्रियेची गृहपाल मुकेश भिंगारे यांनी दिली माहिती

Next Post
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु;समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन), येथे प्रवेश प्रक्रियेची गृहपाल मुकेश भिंगारे यांनी दिली माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo