Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलन संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन जळगाव यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी आयोजित कविसंमेलना म.फुले, राजर्षी शाहू आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंचच्या निमंत्रित कवींनी आंबेडकरी विचार प्रवाहाच्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचचे अध्यक्ष आर जे सुरवाडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव वाघ आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे निरीक्षक भानुदास जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी ज्योती वाघ, चित्रा पगारे, संतोष साळवे, किशोर नेवे, कुशल दुसाने, पुष्पा साळवे, रमजान जी. तडवी, प्रभावती पाटील, शहानुर बी तडवी, सुखदेव वाघ, आर.जे. सुरवाडे आदींनी कविता सादर केल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३१ व्या जयंतीनिमीत्त गो.पु.पाटील,महाविद्यालयात अभिवादन…!!!!

Next Post

बालगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post
बालगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बालगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo