Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

पाचोरा(प्रतिनिधी)- येथे स्वामी लॉन्स येथे मराठी पत्रकार संघाच्या दिमाखदार कार्यक्रमात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषणदादा मगर यांचा कोरोनासारख्या भयावह परिस्थिती उल्लेखनीय कामगिरी केली.

देशमुखवाडी भागातील स्वतःचे हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोलाचे योगदान दिले होते.याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ.भूषणदादा मगर सांगितले की; हा आरोग्यसेवेचा यज्ञ यापुढे सुरू ठेवण्याचा संकल्प केला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, यासह जिल्हाभरातील शिवसैनिक, आणि धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे 300 झाडांचे वृक्षारोपण

Next Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन इंग्रजी संवाद क्षमता विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo