Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन इंग्रजी संवाद क्षमता विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन इंग्रजी संवाद क्षमता  विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी संवाद क्षमता या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

चर्चासत्रास प्रमूख वक्ते म्हणून वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जोशी, केलिफॉर्नोया येथील बार्कले विद्यापीठाचे डॉ. रजूनायके, कोलकत्ता येथील आयईएम – यूईएम ग्रुप चे डॉ. समापिका दास बिस्वास हे लाभले होते.

प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले यावेळी धुळे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बहिराम वी. वाय. यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास समन्वयक डॉ. वैभव सबनीस, आणि प्रा. जी.वी. धुमाळे, डॉ. रेखा पाहूजा, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. शेगावकर, डॉ. अंजली बोंदर, ग्रंथपाल अमिता वराडे, प्रा. भव्या मारथी उपस्थित होते. चर्चासत्रात देश विदेशातील प्राध्यापक, संशोधक, वकील आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जोशी यांनी संवादाचे विविध प्रकार, संवादातील अडथळे सांगून इंग्रजी संवाद क्षमता प्रभावी करण्यासाठी शब्दसाठा महत्वाचा असल्याचे विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले.

डॉ. राजूनायक यांनी इंग्रजी भाषे संबंधी आपल्या मनातील न्यूनगंड अधोरेखित करून भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत संगीताचे महत्व स्पष्ट केले. डॉ. समापिका यांनी इंग्रजी संवाद क्षमता बाबतीत मानसशास्त्रीय विश्लेषण केले.

तत्पूर्वी डॉ. सबनीस यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडून कार्यक्रमाची सुरूवात केली. डॉ. बहिराम यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रेड्डी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. प्रा. धुमाळे आणि डॉ. सबनीस यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी मान्यवरांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

Next Post

जामनेर नगर पालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo