Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तांदुळवाडी गावाच्या महिला बचत गटाचा अण्णा हजारे यांच्या गावी भेट दौरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
तांदुळवाडी गावाच्या महिला बचत गटाचा अण्णा हजारे यांच्या गावी भेट दौरा

तांदुळवाडी ता.भडगाव-(प्रमोद सोनवणे)- येथील चौदावे वित्त आयोग योजने अंतर्गत ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील महिला बचत गटाची प्रशिक्षण सहल मा. आण्णा हजारे यांच्या गावी भेट दिली. ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील महिला बचत गट चौदावा वित्त आयोग प्रशिक्षण सहल ग्रामपंचायत पाटोदा, राळेगण सिद्धी  (अहमदनगर) या आदर्श गावात जाऊन झालेल्या विकास कामाची पाहणी केली पाटोदा येथील आदर्श ग्रामपंचायत पाण्याची सुविधा, मोफत पिठाची गिरणी, बंद गटारी, सांडपाणी व्यवस्था, धोबिघाट, गावातील स्वच्छता, सी. सी. कॅमेरे, बेसिंग रुम, ऑटोमॅटिक गरम पाण्याची व्यवस्था, बैठक रूम, स्वलर, नळाचे मीटर, अशा चोवीस तास पाण्याची व विजेची सुविधा आहे. पाटोदा, राळेगण सिद्धी येथे आण्णा हजारे यांनी अत्याधुनिक फळबागा शेती व दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तेथील मुलीं व मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात भर देऊन शंभर टक्के शाळेचा निकाल लागेल अशी काळजीपूर्वक मार्गदर्शन करत राहता त्या गावात वृद्धासाठी वाढदिवस जन्मलेल्या मुला मुलींना कपडे अशे आदर्श राळेगण सिद्धी येथे होतात. प्रशिक्षणासाठी चौदावा वित्त आयोगाच्या वतीने ग्रामसेविका सविता पांडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, अश्या वर्कर, एफ. एल. सी. आर. पी. व चौदा महिला बचत गटांना मा.आण्णा हजारे (किसन बाबुराव हजारे) यांनी प्रशिक्षण देऊन योग्य ते मार्गदर्शन करून तांदुळवाडी महिला बचत गटांचे कौतुक करण्यात आले. व अश्यापद्धतीने तांदुळवाडी गाव विकसित करण्याचा उंभारट्यावर आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तरुण वर्गात मूळव्याध आणि वंध्यत्व होण्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय

Next Post

भडगांव नगरपरिषद व विकास समुहाची शासकीय विश्रामगृहात आज बैठक संपन्न

Next Post

भडगांव नगरपरिषद व विकास समुहाची शासकीय विश्रामगृहात आज बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d