Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव-महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रकानुसार तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत सुचित केले आहे. त्याअनुषंगाने तिस-या सोमवारी म्हणजेच दिनांक 20 जानेवारी, 2020 रोजी  सकाळी 11.00 वाजता तहसिलदार जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, जळगाव येथे तालुका स्तरावरील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व संबंधितांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगावच्या तहसिलदार श्रीमती वैशाली हिंगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

Next Post

पल्स पोलिओच्या लसीकरणापासून एकही मुल वंचित राहणार नाही-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे

Next Post
पल्स पोलिओच्या लसीकरणापासून एकही मुल वंचित राहणार नाही-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे

पल्स पोलिओच्या लसीकरणापासून एकही मुल वंचित राहणार नाही-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo