Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दरोडेखोर,चोरट्यांचे पोलिसांना खुले आवाहन-गेल्या दोन ते अडीच महिन्यात पाच ते सात चोऱ्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा- ( सागर शेलार )- येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात दोन ते तीन टपऱ्या दि.२२ च्या पहाटे पुन्हा फोडल्या. परंतू चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समजते आणि चोरटे गावातील असून , ओळखीचेच असल्याचे बोलले जात आहे. कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.रवींद्र जाधव यांच्या कडे आता मोठे आव्हान उभे झाले आहे.

कासोद्यात अनेक वृत्तपत्रांनी मागील महिन्यात चोरीच्या घटनांबाबत वेगवेगळ्या शीर्षकाखाली बातम्या प्रसारीत केल्या होत्या. परंतु अद्यापही त्याविषयी काही ठोस कार्यवाही झाल्याचे कळत नाही.गावात सतत होणाऱ्या चोरी , दरोड्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर संशय व्यक्त केला जात असून गावात भितीचे वातावरण पसरलेले आहे.लवकरच जर या चोरट्यांना पकडून जेरबंद केले नाही तर , गावात एखादी मोठी घटना घडली तर त्यास जबाबदार कोण? अशी देखील चर्चा गावात सुरु आहे.आता कासोदा पोलीस स्टेशन याबाबत काय ठोस पाऊल उचलनार या कडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच जुगार , गुटखा , दारू हे देखील परिसरात जोरात सुरु असल्याचे दिसत आहे.या सर्वांवर देखील छोट्या खाणी कार्यवाही सोडल्या तर एकही ठोस कार्यवाही येथील स्थानीक पोलीस स्टेशन कडून झालेली दिसत नाही , यावर देखील पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून आडा घालावा अशी देखील मागणी गावातील सुज्ञ नागरीक करीत आहे. व चोरटे , दरोडेखोर यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिक व छोटे मोठे व्यापारी वर्ग करीत असल्याची चर्चा चौका चौकात सुरू आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अर्जुन नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

भारतीय बौद्धमहासभेच्या वतीने कोनशीला व महाविहार उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

भारतीय बौद्धमहासभेच्या वतीने कोनशीला व महाविहार उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo