Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

बैठकीला उपस्थित राहण्याचे अध्यक्ष- अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त-महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी(अ ते ड) संघटना, मुंबई-३२ या संघटनेच्यावतीने दिनांक ५जानेवारी २०२० रविवार रोजी सकाळी १० वाजता  बृहन्मुंबई महापालिका शाळा, भाभा हॉस्पिटल समोर, बांद्रा(प)-मुंबई याठिकाणी बृहन्मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अ ते ड संवर्गातील शासकीय, निम-शासकीय आणि अनुदानीत/विना-अनुदानीत क्षेत्रात कार्यरत दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांची अतिशय महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमधे “बृहन्मुंबई महापालिका आणि राज्य शासकीय, निम-शासकीय तसेच अनुदानीत क्षेत्रात कार्यरत दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांना आप-आपल्या विभाग तसेच कार्यालयामध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्या तसेच अडी-अडचणींवर चर्चा करण्यात येणार असून आपल्या दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांच्या या सर्व समस्या तसेच अडचणी भविष्यकाळात कशाप्रकारे सोडविता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष-साईनाथ पवारसाहेब, राज्य उपाध्यक्ष-राजेंद्र आंधळेसाहेब, मुंबई विभागीय अध्यक्ष-अशोकराव चव्हाण, विनायकजी करणेसाहेब, आणि अन्य उच्चस्तरीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, नविन कार्यकारिणी देखील निवडण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व शासकीय, निम-शासकीय, अनुदानीत/विना-अनुदानीत क्षेत्रात कार्यरत तसेच मुंबई,ठाणे, पालघर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, नवीमुंबई परीसर आणि मुंबई विभागातील ज्या दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांना या शासन मान्यता प्राप्त संघटनेमधे कार्य करायची इच्छा आहे अशा सर्व दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष-संतोष जाधव, चतुर गल्हाटे, जी.एम.पवारसाहेब, सचिव-मुंजा गिरीसर, मुकेश पाटील, महिला प्रतिनिधी-आशा राठोड, नम्रता राठोड, भारती विरनोडकर, यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतला कंकणाकृती सुर्यग्रहणाचा आनंद

Next Post

तारादुत प्रकल्पांतर्गत पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहणाचे केले दर्शन

Next Post
तारादुत प्रकल्पांतर्गत पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहणाचे केले दर्शन

तारादुत प्रकल्पांतर्गत पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहणाचे केले दर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo