Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र कोविड योद्धा सन्मान प्रदान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र कोविड योद्धा सन्मान प्रदान

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, समाजसेवक, शासकीय अधिकारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्वांनी अंतःकरणपूर्वक प्रशंसनीय काम करून कोरोनावर मात केली. मात्र कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. यासाठी मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम सातत्याने पाळल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका राहणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अभिनेत्री दीपाली भोसले यांच्या दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे ‘महाराष्ट्राचा कोविड योद्धा सन्मान’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश मोहिते, मीरा भायंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांसह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘डीबीएस महिला पथक’ या महिलांच्या बाऊंसरच्या पथक निर्मितीची घोषणा राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Team Satymev Jayate

Previous Post

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

Next Post

लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा -अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo