Sunday, May 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फैजपूर-(प्रतिनिधी) – दिनांक 14 एप्रिल 2023, रोजी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर च्या राष्ट्रीय सण उत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.व्ही.जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले, डॉ.एस.व्ही.जाधव यांनी भारतीय राजकारणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रा.डी.बी.तायडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चे सामाजिक उच्चाटन आणि आर्थिक नियोजन यासाठी केलेल्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन उत्सव समितीचे प्रमुख प्रा.डॉ.एस. एल. बिऱ्हाडे यांनी व आभार एन.एस.एस. चे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.शेरसिंग पाडवी यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजीक न्याय विभाग आयोजित “समता-रजनी” कार्यक्रम संभाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न

Next Post

यावल वनविभागाच्या वतीने मानव – वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

Next Post
यावल वनविभागाच्या वतीने मानव – वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

यावल वनविभागाच्या वतीने मानव - वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo