Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान

जळगाव, दि. 26 (जिमाका) :- जळगाव जिल्हा होमगार्ड मधील विविध पथकांच्या ठिकाणी रिक्त असलेल्या 325 नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आयोजन केलेले आहे. दि. 14 ऑगस्ट, 2024 चे सायं. 5.00 वाजेपावेतो ऑनलाईन अर्ज मगविणेत येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती

https://maharashtracdhg.gov.in/mahahglogin1.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छीत असलेल्या जळगाव जिल्ह्यांतील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करीत अर्ज करावा असे आवाहन श्री. अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा, अपर पोलिस अधिक्षक, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Next Post

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

Next Post
अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo