Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निधन वार्ता : एकनाथ धुडकू भारंबे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील पार्वती नगर गिरणा टाकी परिसरातील, पूजा अपार्टमेंट,  मधील रहिवासी एकनाथ धुडकू भारंबे (वय 92) यांचे 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता निधन झाले.

ते एम.आय.डी.सी.तील सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र भारंबे, कल्याण येथील डॉ. शशीकांत भारंबे आणि एम.एस.ई.बी. तील कर्मचारी दिनकर भारंबे यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सूना, नातू, पणतू असा परिवार आहे. ते ब्रह्माकुमारी विद्यालयाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी आणि राजयोेग प्रचार व प्रसारासाठी त्यांनी भरीव कार्य केले होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम

Next Post

स्पॅनिश वंशाच्या कोलंबियन असलेल्या गायिका “शकीराचा 2 फेब्रुवारी जन्मदिवस”

Next Post

स्पॅनिश वंशाच्या कोलंबियन असलेल्या गायिका "शकीराचा 2 फेब्रुवारी जन्मदिवस"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo