Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम

 गायन कार्यशाळा, मराठी व्याकरण कार्यशाळा, हिंदी कार्यशाळा, प्रश्नपेढी तयार करणे यांचे आयोजन

जळगाव(प्रतिनिधी)- प.न.लुंकड कन्या शाळेत शनिवार दिनांक १ रोजी दप्तर मुक्त शनिवार या अंतर्गत  विविध कार्यशाळा घेण्यात आल्या, त्यात सर्व प्रथम इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनींसाठी गायन या विषयाअंतर्गत निसर्ग गीत घेवून कार्यशाळा घेण्यात आली. इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थीनींसाठी मराठी व्याकरण व हिंदी व्याकरण  कार्यशाळा घेण्यात आल्या. मधल्या सुट्टीनंतर इ.५ वी ते ८ वी व्दितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांची प्रश्नपेढी विद्यार्थीनींकडून तयार करून घेण्यात आली. गायन कार्यशाळा रागिणी पुराणीक यांनी घेतली, तर मराठी व्याकरण कार्यशाळा मेघना पिंगळे यांनी घेतली, हिंदी व्याकरण कार्यशाळा प्रवीण धनगर यांनी घेतली. संगणक विभागातील श्यामल ढेपे व दिनेश वैद्य यांचे विशेष सहकार्य लाभले. दप्तरमुक्त शनिवार कार्यक्रमांचे नियोजन शाळेच्या पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. सदर उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुशीलदादा अत्रे,  शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस अभिजीत देशपांडे, सदस्य प्रेमचंद ओसवाल, सदस्य शरदचंद्र छापेकर, शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर यांनी केले. सदर उपक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सुखदेव गाडेकर यांना उपचारासाठी २५ हजारांचा धनादेश

Next Post

निधन वार्ता : एकनाथ धुडकू भारंबे

Next Post

निधन वार्ता : एकनाथ धुडकू भारंबे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo