Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निर्भिड पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी-सुनिल इंगळे,तर जामनेर तालुकाध्यक्ष पदी- गजानन तायडे यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
निर्भिड पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी-सुनिल इंगळे,तर जामनेर तालुकाध्यक्ष पदी- गजानन तायडे यांची नियुक्ती

जामनेर-(प्रतिनिधी) – निर्भिड पत्रकार संघाच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी येथील पत्रकार-सुनिल इंगळे व जामनेर तालुकाध्यक्ष पदी~गजानन तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-तय्यब शेख यांनी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले.
निर्भिड पत्रकार संघ,(जिल्हा-बीड)च्या वतीने बीड येथील सामाजिक न्याय भवन(डॉ-बाबासाहेब आंबेडकर, भवन.बीड)येथे दि-26 जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार मेळावा,4 थे.राज्य,अधिवेशन व”जिजाऊ रत्न”पुरस्कार सोहळा-2020 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी -जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक-रंगनाथ हिवाळे , तर मार्गदर्शक म्हणून निर्भिड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा-रुचिता मलबारी, तसेच स्वागताध्यक्ष म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष-तय्यब शेख हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून-शिक्षणाधिकारी-उस्मानी नजमा सुलताना,डॉ-दत्ता नलावडे, नाहीद मॅडम, खुर्शीद आलम, संजय कदम, अनिस कुरेशी, सलीम पठाण, बाळासाहेब थिगळे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच शिक्षण/आरोग्य/ सामाजिक/ न्यायिक क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या डॉक्टर, वकील, शिक्षण, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी यांचा “जिजाऊ रत्न”पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या अधिवेशनाला उपस्थित के.ए.सय्यद , डॉ-दत्ता नलावडे,अँड-हेमाताई पिंपळे, खुर्शिद आलम, सबिहा खान, डॉ-इलियास खान, डॉ-बी. के. टाक, यासह असंख्य मान्यवराना शाल-श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या अधिवेशनात संघटनेच्या 4 वर्षाच्या कार्यकाळाचे इतिवृत्त वाचन व आगामी काळात संघटनेचे ध्येय-धोरण, व संघटनेच्या विस्तार बाबतीत नियोजन करण्यात आले. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष~तय्यब शेख यांच्या हस्ते यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून अधिवेशनसाठी आलेल्या सर्व पत्रकारांचे स्वागत केले.व काही नवीन नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत.या राज्यस्तरीय अधिवेशन, पुरस्कार सोहळ्याला जळगांव जिल्ह्यातील जामनेर येथील पत्रकार~सुनिल इंगळे, गजानन तायडे,अनिल शिरसाठ, मच्छिंद्र इंगळे, शांताराम झाल्टे,निवृत्ती पाटील हे उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष~तैय्यब शेख यांनी सर्वांचे स्वागत केले आणि या सोहळ्याचे वेळी जळगांव जिल्हाध्यक्ष पदी~सुनिल इंगळे यांची व जामनेर तालुकाध्यक्ष पदी~गजानन तायडे यांची निवड घोषित करत नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी प्रदेशाध्यक्ष~तय्यब शेख यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-अँड-प्रेरणा डोईफोडे, प्रास्ताविक-तय्यब शेख यांनी तर आभार प्रदर्शन-अँड-सय्यद सज्जाद यांनी केले.पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीतेसाठी राज्यभरातून आलेल्या निर्भिड पत्रकार संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवाच्या भावाची निर्घुण ‘हत्या’

Next Post

सत्यशोधक पद्धतीने विवाहसोहळा उत्साहात संपन्न

Next Post

सत्यशोधक पद्धतीने विवाहसोहळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo