Sunday, August 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगाव तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगाव तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

भडगाव :- नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगांव तालुका अध्यक्ष पदी स्वप्नील निकम, तालुका उपाध्यक्ष पदी निलेश विलास नेरकर व तालुका सचिव पदी शुभम संजय रणदिवे, तालुका सहसचिव पदी मयुर अरुण वाघ, चेतन मनोज राजपूत, ऋषिकेश प्रदीप बोरसे, योगिनी संजय पाटील, तालुका समन्वयक पदी मयुर विकास बोरसे, मयुर ज्ञानेश्वर पाटील, तेजस जगदीश पाटील, जयेश संजय सोनार, तुषार मदनसींग परदेशी यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे , प्रदेश अध्यक्ष राहुल वाकलकर यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगाव तालुका पदाधिकाऱ्यांची निवड….
निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, यांच्या हस्ते देण्यात आले निवडीबद्दल सर्व पदाधिकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आयुष्य सार्थकी लावण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपा -साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे; कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे बारावी गुणवंतांचा सत्कार

Next Post

सरस्वती विद्यामंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

Next Post
सरस्वती विद्यामंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

सरस्वती विद्यामंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo