Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे वृक्षारोपण;स्वच्छ भारतची घेतली प्रतिज्ञा : महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे वृक्षारोपण;स्वच्छ भारतची घेतली प्रतिज्ञा : महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

जळगाव, दि.२ – येथील नेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त द्रौपदीनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जळगाव कार्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी स्वच्छ भारतची शपथ घेतली. सूत्रसंचालन प्रशांत बाविस्कर यांनी केले. कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तर कार्यक्रमासाठी युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, शाहरुख पिंजारी यांनी परिश्रम घेतले.

परिसरात केले वृक्षारोपण

वृक्षारोपण करतांना नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, शाहरुख पिंजारी

नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नेहरू युवा केंद्रातर्फे दि.२ ऑक्टोबर रोजी द्रौपदी नगर परिसरात वृक्षारोपण केले. प्रत्येक स्वयंसेवकाने यावर्षी १० रोपांची जबाबदारी स्वीकारून ती जगवावी अशी सर्वांनी शपथ घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श विद्यालय कानळदा येथे महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री यांची जयंती संपन्न

Next Post

श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo