Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे २३ रोजी शेतकर्‍यांच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे २३ रोजी शेतकर्‍यांच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

पाळधी/धरणगांव(प्रतिनिधी)- भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरामध्ये आज शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्म दिवस २३ डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने पाळधी ता. धरणगांव येथे सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे २३ रोजी जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे व धरणगांव तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांचा मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोबल स्कूलच्या संचालिका अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. या दिवशी शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना, उपक्रम याची माहिती आणि लाभ घेण्याच्या कार्यपध्दती या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कुंझरकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

Next Post

यापुढे “नो एंट्री” तून जाणाऱ्यांना अटक, पुणे पोलिसांचा निर्णय

Next Post
यापुढे “नो एंट्री” तून जाणाऱ्यांना अटक, पुणे पोलिसांचा निर्णय

यापुढे "नो एंट्री" तून जाणाऱ्यांना अटक, पुणे पोलिसांचा निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d