Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुंझरकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
कुंझरकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

वाढदिवस निमित्ताने एरंडोल शिक्षण विभागातर्फे सत्कार

एरंडोल(प्रतिनीधी)- तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळांमध्ये स्वेच्छेने सर्वप्रथम तळई येथे सेमी इंग्रजी माध्यमांची सुरुवात करणारी तसेच जि.प. शाळा टिकविण्यासाठी व पटसंख्या वाढविण्यासह जि.प. शाळा विषयी ग्रामीण भागातील पालकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी स्वयंप्रेरणेने स्वतःच्या दोन्ही मुलांना वाढत्या खाजगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळेतच पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण देणारे किशोर पाटील कुंझरकर यांचा ४० वाढिवसानिमित्त एरंडोल पं.स. शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व यथोचित सन्मान करून गौरव करून भावी वाटचालीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या दालनात शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नारायण बोरसे, अल्लाउद्दीन शेख, मराठी शाळा व उर्दू शाळांच्या शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते. किशोर पाटील कुंझरकर हे मनमाड व अभ्यासू व सर्वांना सोबत घेऊन चालणारे लाडके व्यक्तिमत्व असून महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव म्हणून काम करीत असताना शैक्षणिक प्रश्न सोबतच गुणवत्ता वाढविणे, कार्यात नवनवीन प्रयोग करीत असतात. असे यावेळी विश्वास पाटील म्हणाले.  वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली असून सार्वजनिक जीवनातील एक धडपडणारा शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील कृतीशील नेतृत्व म्हणजे किशोर पाटील कुंझरकर असल्याचे त्यांनी म्हटले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सकाळी सकाळी दारात सहज दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे २३ रोजी शेतकर्‍यांच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo