Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५०गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०जयंतीनिमित्त पाळधी, एकलग्न, मुसळी, पथराड, सावदा या ठिकाणी शाळेतील १ली ते ५वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे गटांमध्ये विभाजन करून सर्वप्रथम शाळेत लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभियानास सुरुवात करण्यात आली. प्रथमतः शाळेची सफाई करुन विद्यार्थी विविध गावांना मार्गस्थ झाले. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत व गावातील परिसर स्वच्छ करून स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.

पाळधी येथे ना.सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी मोठ्या पाळधीचे सरपंच प्रकाश नाना पाटील, लहान पाळधीचे सरपंच सुनंदा माळी, पाळधी पो.स्टे.चे स.पो.नि. गायकवाड, मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, शाळेच्या चेअरमन अर्चना सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्वला झंवर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“नाथाभाऊंचा” पत्ता कट केल्यास महाराष्ट्रात भाजपा ला मोठा फटका बसणार

Next Post

जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर

Next Post

जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo