Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
     केसीई सोसायटीचे सदस्य डॉ.हर्षवर्धन जावळे , केसीई चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना या प्रसंगी गौरविण्यात आले.

प्रत्येक इयत्तेतून , वर्गातून , शाळेतून सर्वप्रथम येणारे विद्यार्थी , विषयानुसार प्रथम येणारे विद्यार्थी ,  मंथन , एनएनएस ई , एमटीएस इत्यादी स्कॉलरशिप परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी  , मार्च 2019 च्या एस एस सी शालांत परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी या प्रसंगी गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे कलाशिक्षक प्रवीण महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.हर्षवर्धन जावळे यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार व आपले शरीर आपण सदृढ कशा प्रकारे ठेऊ शकतो या विषयी मार्गदर्शन केले. प्रसंगी शालेय समन्वयक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी , मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे , मुख्या.रेखा पाटील , मुख्या.डी. व्ही.चौधरी आदी उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे व सुजाता फालक यांनी केले तर आभार मुख्या.रेखा पाटील यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनसे ची बैठक संपन्न

Next Post

राज प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

Next Post

राज प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo